HTML Marquee Tag Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:26 डिसेंबर 2024

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती चा फॉर्म भरण्यासाठी खालील माहिती भरून पाठवा

HTML Marquee Tag वरील फॉर्म भरल्यानंतर ती माहिती फक्त आमच्यापर्यंत पोहोचते त्याच्या पुढे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होते

किंवा

तुमचे पूर्ण नाव
जन्म तारीख
मोबाईल नंबर
ई-मेल ID
पूर्ण पत्ता

हि सर्व माहिती आम्हाला व्हाट्स अँप करा त्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर क्लिक करा

जाहिरात -

शैक्षणिक पात्रता -

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) सिव्हिल किंवा कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा   (iii) MS-CIT किंवा समतुल्य
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) यांत्रिकी विद्युत/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा  (iii) MS-CIT किंवा समतुल्य
  3. पद क्र.3: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  4. पद क्र.4: (i) यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी   (ii) MS-CIT किंवा समतुल्य

महत्वाचे -

वयाची अट: 25 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागास प्रवर्ग: ₹900/-]

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2024
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
 

बृहन्मुंबई महानगरपालिकेत फॉर्म भरण्यासाठी आम्हाला व्हाट्स अँप करा त्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर क्लिक करा किंवा कॉल करा

HTML Marquee Alternate Attribute Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2024 .

तुमच्या मित्रांसोबत शेयर करा

WhatsApp
Scroll to Top