HTML Marquee Tag Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 नोव्हेंबर 2024.

आदिवासी विकास विभाग भरती चा फॉर्म भरण्यासाठी खालील माहिती भरून पाठवा

किंवा

तुमचे पूर्ण नाव
जन्म तारीख
मोबाईल नंबर
ई-मेल ID
पूर्ण पत्ता

हि सर्व माहिती आम्हाला व्हाट्स अँप करा त्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर क्लिक करा

जाहिरात -

शैक्षणिक पात्रता -

  1. पद क्र.1: कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: पदवीधर
  4. पद क्र.4: पदवीधर
  5. पद क्र.5: पदवीधर
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  7. पद क्र.7: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
  8. पद क्र.8: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
  9. पद क्र.9:समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
  10. पद क्र.10: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
  11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
  12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
  13. पद क्र.13: 10वी उत्तीर्ण
  14. पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र   (iii) 03 वर्षे अनुभव
  15. पद क्र.15: कोणत्याही शाखेतील पदवी
  16. पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
  17. पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT

महत्वाचे -

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-]

महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 नोव्हेंबर 2024 
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

हा फॉर्म भरण्यासाठी आम्हाला व्हाट्स अँप करा त्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर क्लिक करा किंवा कॉल करा

HTML Marquee Alternate Attribute Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 नोव्हेंबर 2024.

तुमच्या मित्रांसोबत शेयर करा

WhatsApp
Scroll to Top