महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आम्हाला खालील फॉर्म भरून पाठवा
किंवा
तुमचे पूर्ण नाव
वडिलांचे नाव
आईचे नाव
दहावी शाळेचे नाव
बारावी शाळेचे नाव
डिग्री शाळेचे नाव
लिंग
जन्म तारीख
मोबाईल नंबर
ई-मेल id
पूर्ण पत्ता
दहावीची मार्कशीट
बारावीची मार्कशीट
डिग्री मार्कशीट
असल्यास कास्ट CERTIFICATE
असल्यास Driving Licence
असल्यास Voter ID
पासपोर्ट साईझ फोटो
signature
हि सर्व माहिती आम्हाला व्हाट्स अँप करा त्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर क्लिक करा
HTML Marquee Tag
जाहिरात -
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.3: पदवीधर
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट -
01 फेब्रुवारी 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
पद क्र.1: 19 ते 38 वर्षे
पद क्र.2: 19 ते 38 वर्षे
पद क्र.3: 18 ते 38 वर्षे
पद क्र.4: 19 ते 38 वर्षे
पद क्र.5: 19 ते 38 वर्षे
महत्वाचे -
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]
परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)